भारतात खास करून महाराष्ट्राला चहाला जो उत्तम दर्जा दिला आहे तो म्हणजे अमृततुल्य व सोबतच अजून एक खास चहा म्हणजे कृष्णा बासुंदी चहा.
जीवनातील एक सर्वोत्तम पेय, सर्वाना तरोताजा करणारं, सर्वांचा ताण घालवणारे असे पेय म्हणजेच कडक चहा. हा चहा विविध ठिकाणी विविध रीतीने तयार केला कृष्णा बासुंदी चहा.
भारतामध्ये कोल्हापूर , नाशिक सारख्या २० शहरात खास करून जो मिळतो तो म्हणजे कृष्णा बासुंदी चहा जो पिण्याची मजा इतर कुठेच नाही.
त्यामुळे तुम्ही हा चहा एकवेळ नक्कीच पिऊन बघा, पुन्हा पुन्हा एकच जिभेवर चव रेंगाळेल बघा पाहुण.